व्हॉट्सॲप मॅसेज व बनावट कॉल आले…म्हणे आता तुम्ही करोडपती झाले..!

भद्रावती : मागील‌ काही दिवसापासून ब-याच लोकांना कौन बनेगा करोडपतीच्या नावानी बनावटी फोन, व्हॉट्सॲप मॅसेज किंवा ऑडिओ क्लिप पाठवून कौन बनेगा करोडपतीमध्ये ₹ २५०००००/- ची लाॅटरी लागली असे सांगण्यात येत आहे आणि ती लागलेली लाॅटरी क्लेम करण्यासाठी नागरिकांकडून बॅंक डिटेल आणी इतर अत्यावश्यक माहिती मागीतली जात आहे. ज्या द्वारे लोकांच्या बॅंक अकाऊंट मधून पैसे लंपास … Continue reading व्हॉट्सॲप मॅसेज व बनावट कॉल आले…म्हणे आता तुम्ही करोडपती झाले..!